How To Write / Email / Blog In Marathi? मराठीत टाइप / इमेल / ब्लॉग कस करायच?

नमस्कार. हा माझा मराठीतला पहिला ब्लॉग आहे. मी मराठी शेवटच शाळेत लिहिल आणि आता १५+ वर्षांनंतर परत प्रयत्न करतो आहे. अवघड जातय पण मजा पण येतेय. पहिला मराठी ब्लॉग कशा वर लिहू असा विचार करत होतो. मग म्हटल मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कस करायच तेच लिहुया. Continue reading “How To Write / Email / Blog In Marathi? मराठीत टाइप / इमेल / ब्लॉग कस करायच?”